यंदा ही संस्थेतर्फे संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या पुस्तकांचे वितरण करण्यात आले,
क्राईम ऑपरेशन न्युज – 14 अक्टूबर 24
क्राईम प्रतिनिधि,
नागपुर मध्ये प्रत्येक वर्ष प्रमाणे या वर्षी ही 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लाखो च्या संकेत बौद्ध बांदव आणी अनुयायी दीक्षाभूमि वर येतात,14 अक्टूबर या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी 5 लाख अनुयायि सोबत दीक्षा याच दीक्षा भूमिवर घेतली होती, त्यामुले लाखो बौद्ध अनुयायि या दिवशी दीक्षा भूमीवर येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी केलेल्या महान कार्याची ऊर्जा आणी ज्ञानाची प्राप्ति करण्यासाठी भारत देशातील बौद्ध अनुयायि सोबत विदेशातुन ही मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायि दीक्षा भूमिवर येतात,
यंदा ही संस्थेतर्फे धम्मचक प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्घ
अनुयायि यांच्या पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारत देशाचे संविधान या दोन्ही पुस्तकांचे वितरण डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी बहुउद्देशी संस्थाच्या वतीने यंदा ही करण्यात आले,
14 अक्टूबर या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्घ अनुयायि लाखोच्या संकेत दीक्षाभूमि या पवित्र स्थानावर येतात, म्हणुन 12 तारखे पासुनच या पुस्तकाचे वितरण दीक्षा भूमिवर करण्यात येते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी बहुउद्देशी संस्थाच्या वतीने दर वर्षी प्रमाने या वर्षीही पुस्तकाचे वितरण दीक्षा भूमिवर करण्यात आल्याचे चित्र आणि विडियो या बातमी च्या उदेशातुन आपल्या समोर मांढ़त आहे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याची गंभीर दख़ल संस्थांचे कार्यकर्ता द्वारा प्रमुखताने पार पाडली जाते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारत देशाचे संविधान या दोन्ही पुस्तकांचे वितरण करण्याचे मुख्य कारण म्हणजे बौद्घ अनुयायि यांच्या पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारत देशाचे संविधान यांची माहिती आणि जानिव बौद्ध अनुयायि यांच्या सोबत इतर व्यक्तीना व्हावी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारत देशाचे संविधान यामध्ये अनेक समास्याचे निराकरण आहे, आणि कायदेनुसार यांचा लाभ अनेक व्यक्ति घेऊ सकते,
या दोन्ही पुस्तकांचे वितरण करण्याचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष शैलेश जी गड़पायलें, उपाध्यक्ष संघपाल गडलिंग, सचिव विजय खवसे, भीमराव लोनारे, बुद्धभूषन खवसे यांच्या उपस्तीत या कार्यक्रमाचे आयोजन पार पडले,
डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थाचे कार्यकर्ता अश्वदीप सांगोले यानी पुस्तकांचे वितरण करण्यासोबत बौद्घ अनुयायि यांच्या सोबत चर्चा ही केली, त्यावेडी बौद्ध अनुयायि यानी आपले विचार विडियोच्या मध्यमातुन मांडले,
कार्यक्रमाला अधिक यशस्वीपणे पार पाडन्याचे काम अश्वदीप सांगोले, कौशिक जामबुलकर, रिषभ वाघमारे, कोमल बागड़े, यानी पार पाडली,